राज ठाकरे हे बाळासाहेबांचे पुतणे आहेत वारसदार नाहीत- रामदास आठवले

Lok Satta 2022-04-11

Views 1.2K

"राज ठाकरे हे बाळासाहेबांचे पुतणे आहेत, वारसदार नाही. त्यांचे वारसदार हे उद्धव ठाकरे आहेत", असं रामदास आठवले पुण्यात बोलताना म्हणाले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS