भाजपाच्या नादाला आम्ही लागलेले असताना त्यांनी मनसेच्या नादाला लागू नये - रामदास आठवले

Lok Satta 2021-10-19

Views 470

रिपब्लिक पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद पुण्यात पार पडली. त्यावेळी भाजपा आणि मनसे युती याबद्दल विचारणा केली असता "भाजपा मनसे युती झाल्यास भाजपाचे नुकसान होईल", असं आठवले म्हणाले. भाजपाच्या नादाला आम्ही लागलेलो असताना त्यांनी मनसेच्या नादाला लागू नये, असं देखील आठवले म्हणाले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS