New Delhi | इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर, राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत | Sakal |

Sakal 2022-04-22

Views 357

New Delhi | इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर, राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत | Sakal |


भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson India Visit) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi-Boris Johnson Meeting) यांची आज दिल्लीत बैठक होत आहे. त्यासाठी आज पंतप्रधान मोदींनी जॉन्सन यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत केलं. दोन्ही देशांचं धोरणात्मक संरक्षण, राजकारण आणि आर्थिक भागीदारीवर सखोल चर्चा होणार आहे.


#Sakal #RashtrapatiBhavan #BorisJohnson #NarendraModi #IndiaUKRelations #MahatamaGandhi #RajGhat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS