Ramnath Covind | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर नौदलाच्या सामर्थ्याचं दर्शन | Sakal |

Sakal 2022-02-21

Views 90

Ramnath Covind | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर नौदलाच्या सामर्थ्याचं दर्शन | Sakal |


विशाखापट्टणम येथे युद्धजन्य आणि आपत्कालीन परिस्थितीतील नौदलाची सज्जता पाहण्यासाठीआज प्रेसिडन्ट फ्लीट रिव्ह्यू कार्यक्रम झाला. यावेळी जवळपास 60 लढाऊ युद्धनौका, पाणबुड्या आणि 55 लढाऊ विमानांनी प्रात्यक्षिकं दाखवत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना नौदलाच्या सज्जतेचं दर्शन घडवलं.


President Ram Nath Kovind reviews the Indian Naval Fleet comprising over 60 ships and submarines, and 55 aircraft as part of Azadi Ka Amrit Mahotsav


#President #RamnathKovind #IndianNavalFleetComprising #Ships #Submarines #Aircraft #marathinews #marathilivenews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS