देव आनंद यांनी प्रेम पुजारी या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले. हा चित्रपट फ्लॉप झाला पण त्यानंतर हा चित्रपट कल्ट चित्रपट म्हणून ओळखला जाऊ लागला. या चित्रपटाने झहीदा आणि वहीदा रेहमान यांनी मुख्य भूमिका साकारल्या. देव आनंद यांना १९७१ साली प्रदर्शित झालेल्या हरे राम हरे कृष्णाच्या या चित्रपटातून दिग्दर्शनात यश मिळालं.
#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #PremPujari #Devanand #Behindthescenes #Bollywood #Cinema #Entertainment