१९६१ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. हा चित्रपट आहे बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचा गंगा जमुना...दिलीप कुमार यांच्यासोबत वैजयंतीमाला यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. मात्र, हा चित्रपट ६ महिने सेन्सॉर बोर्डच्या कचाट्यात सापडला होता...चला तर पाहूया या चित्रपटाच्या पडद्यामागची गोष्ट
Ganga Jamuna movie was released in 1961, it was the highest grossing film of all time. Bollywood's Tragedy King Dilip Kumar and Vaijantimala has played the lead role along with Dilip Kumar. However, this movie was found in the censor board for 6 months...Let's see the story behind this movie.
#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #GangaJaumna #DilipKumar #Vyjayanthimala #Behindthescenes #Bollywood #Cinema #Entertainment