गोष्ट पडद्यामागची भाग १४ | अमिताभ बच्चन, जया आणि रेखा यांच्या खऱ्या आयुष्यावरील चित्रपट?

Lok Satta 2022-01-20

Views 28

१९८१ साली सिलसिला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअर्सच्या रंगल्या होत्या. त्यातच अमिताभ, जया आणि रेखा एकाच चित्रपटात दिसणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या चित्रपटाचं दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केलं आहे. तर यशराज फिल्मच्या बॅनरखालीच या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. आजच्या 'गोष्ट पडद्यामागची' या व्हिडीओ सीरिजमध्ये आपण 'सिलसिला' या चित्रपटाचे पडद्यामागील काही खास किस्से जाणून घेणार आहोत.

Silsila movie was released in 1981. At that time every person was talking about Amitabh Bachchan and Rekha's affair. Amitabh, Jaya and Rekha are going to be in a movie many people was shocked. The movie was directed by Yash Chopra. Know about the silsila movie story behind the scenes.

#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #Silsila #AmitabhBachchan #Rekha #JayaBachchan #YashChopra #Behindthescene #Entertainment #Bollywood

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS