राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे मीटिंगसाठी मुंबई पॉलिटेक्निकमध्ये आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळताना बघून त्यांना खेळण्याचा मोह आवरला नाही. ते लगेच विद्यार्थी खेळत असलेल्या मैदानावर गेले आणि खेळण्यासाठी बॅट हातात घेतली. उदय सामंत हे रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष होते.