अजित पवार ते जयंत पाटील; राज ठाकरेंनी नकलांमधून साधला निशाणा

Lok Satta 2022-04-12

Views 2.5K

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यातील उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची नक्कल करून त्यांना उत्तरं दिली आहेत. पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून...

#RajThackrey #thane #mimicry #AjitPawar #Jayantpatil

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS