Kolhapur | कोल्हापुरात पोटनिवडणुकीसाठी मोठ्या उत्साहात मतदान सुरू | Sakal |

Sakal 2022-04-12

Views 185

Kolhapur | कोल्हापुरात पोटनिवडणुकीसाठी मोठ्या उत्साहात मतदान सुरू | Sakal |

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मोठ्या उत्साहात मतदान सुरू आहे. सकाळीच मोठ्या प्रमाणात मतदार घराबाहेर पडले आहेत, त्यामुळे सर्वच मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत.

#Kolhapur #Maharashtra #Marathinews #Marathilivenews #Election #Voting

Share This Video

Download

Report form
RELATED VIDEOS