Kolhapur: कोल्हापुरात अंबाबाई मंदिराची स्वच्छता सुरू

Sakal 2021-09-26

Views 716

कोल्हापूर : घटस्थापनेपासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली होणार आहेत आणि नवरात्र उत्सवालाही प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर स्वच्छतेसह रंगरंगोटी व इतर कामांना वेगाने प्रारंभ झाला आहे. (व्हिडिओ : बी. डी. चेचर)
#kolhapur #kolhapurnews #reopeningtemples #temples #ambabaitemple #ambabaitemplekolhapur

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS