कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाने 'ब्रेक द चेन' अंतर्गत आज पासून १५ दिवसांसाठी पुर्ण संचारबंदी लागू केली आहे.या कालावधीत सामान्यांच्या पोटाचे हाल होवू नये म्हणुन मुख्यमंत्र्यांनी ' शिव भोजन' योजना पुर्ण मोफत केली आहे.कोल्हापुरात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
बातमीदार : मतीन शेख
व्हिडीओ : बी.डी.चेचर
#kolhapur #sakalmedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.