;Kolhapur कोल्हापुरात भरली म्हशींची सौंदर्य स्पर्धा ;पाहा व्हिडीओ
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने कोल्हापुरातील कसबा बावडा याठिकाणी म्हैशींच्या सौंदर्य स्पर्धा भरवली जाते. आजही परंपरा जपल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज कसबा बावडा याठिकाणी म्हैशींना सजवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मोटारसायकलच्या मागून म्हैशी पळवण्याची स्पर्धा पार पडली. अतिशय थरारक अशीही म्हैशी पळवण्याची स्पर्धा असते. ही स्पर्धा पाहण्यासाठी कोल्हापूर शहरातील हजारो नागरिक उपस्थित राहिले.
#kolhapur #bufello competition #news update #esakal #sakalmedia