Kolhapur ; कोल्हापुरात श्वानांची काळजी घेणारे 'डॉग हॉस्टेल' ; पाहा व्हिडीओ

Sakal 2021-11-03

Views 158

कोल्हापुरात श्वानांची काळजी घेणारे 'डॉग हॉस्टेल'

तुमच्या घरी श्‍वान आहे ? परगावी जाताना, कामानिमित्त परदेशात जाताना तुम्ही त्याला कोठे ठेवणार ? रस्त्यावरून जाताना मोटारीखाली भटके श्‍वान चाकाखाली आले तर त्याच्यावरील उपचारानंतर त्याला कोठे ठेवाल? निर्बिजिकरण कोठे कराल ? असे प्रश्‍न राजारामपुरीतील ‘सावंत डॉग हॉस्टेल’ने निकाली काढले आहेत. चार वर्षापूर्वी एक-दोन श्‍वानांवर सुरू केलेल्या या स्टर्टअपला थेट मुंबई, पुण्याहूनही प्रतिसाद मिळत आहे. धनंजय सावंत आणि पूजा सावंत यांनी सुरू केलेला हा ‘स्टार्टअप’ आता श्‍वान प्रेमींच्या गजरेचा ठरत आहे.

बातमीदार - लुमाकांत नलवडे

#kolhapur #dog hostel #shelter #esakal #sakalmedia

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS