वाढतं वजन कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं | How to Lose Weight in One Month | How to Lose Weight Nandita Palshetkar
#lokmatsakhi #howtoloseweightathome #HowtoLoseWeight
#NanditaPalshetkar #AskTheExpert
#LokmatFBLive #Weightloss #WeightlossTips #HealthCare
वाढतं वजन कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं? काय केल्याने वजन कमी होईल? खरंच डाएटमुळे फरक पडतो का? या आणि अशा अनेक प्रशांची उत्तरे दिली आहेत डॉ. नंदिता पालशेतकर यांनी... जाणून घ्या आजच्या Ask The Expert च्या नवीन एपिसोड मध्ये..
लोकमत सखी Presents;
'Ask The Expert' मध्ये डॉ. नंदिता पालशेतकर (IVF Specialist) यांच्याकडून जाणून घेऊयात
एका महिन्यात वजन कमी करण्यासाठी काय करावं ?