उपाशी राहून खरंच वजन कमी होतं का ? | How to Lose Weight Without Fasting | Lokmat Sakhi | RI3
#upashirahilyanevajankamihotka #weightloss #diettips #lokmatsakhi
वजन कमी करण्यासाठी बरेचजण उपाशी राहतात. किंवा एक वेळेचं जेवण स्कीप करतात. पण असं केल्याने वजन कमी होतं का ? हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे.