इडली-डोसा खाऊन करा वजन कमी | Idali Dosa for Weight Loss | Weight Loss Tips | Lokmat Sakhi | RI2
#idalidosaforweightloss #weightloss #southindianfood #diet #fitness #marathivideosondietandfitness #health #lokmatsakhi
तुम्ही जीमला जाताय तासानतास व्यायाम करताय पण वजन कमी होत नाहीये का ? आपल्यापैकी बरेचजण चविष्ट खाता येणार नाही म्हणून वजन कमी करायचा विचारच करत नाहीत. पण आपलं आवडतं साऊथ इंडियन फुड आपलं वजन कसं कमी करू शकतं? हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे.