रमजानचा महिना सुरू झाला आहे.रमजानचा महिना सुरू होताच यवतमाळ येथील ९ वर्षांच्या चिमुकल्या मिसबाह शरीफने रमजानचा पहिला उपवास ठेवला आहे.एवढ्या उन्हाळ्यात आणि तेही आईस्क्रीमचा आग्रह धरण्याचे वय असताना या चिमुकलीने उपवास ठेवल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.