वंदे भारत ट्रेनच्या उद्धटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत आले आहेत. यावेळी त्यांनी नुकत्याचं सादर झालेल्या देशाच्या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं. अर्थसंकल्पात मध्यवर्गीयांना मजबूत करण्यात आलं आहे. पगारी लोकं असो की व्यापारी, दोघांनाही या अर्थसंकल्पानं खूश केलं आहे, असं मोदींनी मुंबईकरांना उद्देशून म्हटलं.