सारथी संस्थेच्या उपकेंद्राचा शुभारंभ आॅनलाईन पद्धतीने पार पडला. ओबाीसी आरक्षणासाठी भाजपाने राज्यभर केलेल्या चक्काजाम आंदोलनावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांचे कान टोचले. तर मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक देखील केलं.
#CMO #UdhhavThackeray #sambhajimaharaj #MarathaReservation #sarthi #chatrapatishahu