हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ, ऑस्कर २०२२च्या दरम्यान घडलेल्या घटनेमुळे चर्चेत आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा अभिनेता विल स्मिथ सुत्रसंचालक क्रिस रॉकवर अचानक चिडला आणि त्याने स्टेजवर त्याच्या जाऊन कानशिलात लगावली. यामागचे कारण म्हणजे विल स्मिथची पत्नी जेडा. जेडाला अॅलोपेसिया नावाचा आजार आहे. आज आपण अॅलोपेसिया या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ या व्हिडीओ मधून.