Odisha | ओडिशातील सामूहिक विवाहात तब्बल 25 जोडप्यांनी बांधली लग्नगाठ | Sakal |

Sakal 2022-03-14

Views 38

Odisha | ओडिशातील सामूहिक विवाहात तब्बल 25 जोडप्यांनी बांधली लग्नगाठ | Sakal |


काल ओडिशातील भुवनेश्वर येथील राम मंदिर येथे एनजीओ प्रयासने आयोजित केलेल्या सामूहिक विवाहात तब्बल 25 जोडप्यांनी लग्नगाठ बांधली.
हे लग्न वैदिक विधी आणि परंपरांनुसार पार पडले.
नवविवाहित जोडपे अत्यंत आनंदी दिसत होते.
लग्नाचा खर्च परवडत नसणे यासह अनेक कारणांमुळे अनेक जोडप्यांचे लग्न होऊ शकले नसल्याने त्यांचा सामूहिक विवाह करण्यात आला.



#MassMarriage #Odisha #RamMandir #Bhubaneswar #Marathinews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS