Marathi Actress Married To Director: ह्या अभिनेत्रीने दिग्दर्शकाशी बांधली लग्नगाठ | Sakal Media

Sakal 2022-08-19

Views 1.8K

Neha Joshi Gets Married To Omkar Kulkarni

मराठी सेलिब्रिटींची लग्नं नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहेत. त्यात आता राणादा आणि पाठकबाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे सेलिब्रिटी कपल लवकरच लग्न बंधनात अडकरणार आहे. तर दुसरीकडे सोनाली कुलकर्णी देखिल दोन वेळा लग्न करून आपली हौस भागवून घेतली..

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS