बॉलीवुड अभिनेत्री सोनम कपूरने नुकताच सोशल मिडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यांची चर्चा जोरदार रंगली...खरतर या फोटोमध्ये तिने गरोधर असल्याच आपल्या चाहत्यांना सांगतेय सोनमने 2018ला बिजनेसमॅन आनंद आहूजासोबत लग्नगाठ बांधली
लग्नाच्या अवघ्या 4 वर्षानंतर तिने आई होण्याचा निर्णय घेतला काही मिनिंटातच तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होऊ लागला .