तब्बल 7 महिन्यांनतर पुण्यात उद्याने खूली करण्यात आली | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 1

तब्बल 7 महिन्यांनतर पुण्यात उद्याने खूली करण्यात आली
पुणे - तब्बल 7 महिन्यांनतर आज पुण्यात उद्याने खूली करण्यात आली. चालण्यासाठी, जॉगिंगसाठी, व्यायामासाठी आणि फिरण्यासाठी पहिल्या दिवशी नागरिकांमध्ये प्रंचड उत्साह दिसला. पुण्याच्या प्रसिद्ध सारसबागेत फिरण्यासाठी आतुर झालेले नागरिक सहकुटंब दिसत होते. मास्क लावून नागरिक फिरत असले तरी काही नागरिक लहानमुलांना घेऊन फिरताना दिसत आहेत. त्यामुळे उद्यानात फिरण्याच्या उत्साहात नागरिकांना उत्साहाचा विसर पडलेला आहे असे दिसते. (व्हिडिओ - शहाजी जाधव)
#SakalMedia #Sarasbaug #Garden #Pune #SarasbaugGaneshTemple #Sakalvideo

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS