पुण्यात पुन्हा गव"गवा"..! | Pune | Indian Bison | Maharashtra | Wildlife | Sakal| Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 1.3K

पुण्यात पुन्हा एकदा गवा; बावधन परिसरात दिसला गवा

पुण्यातील बावधान परिसरात आज सकाळी पुन्हा रानगवा दिसला आहे. दोन आठवड्यांपुर्वी कोथरुड परिसरात मानवी वस्तीत शिरलेल्या गव्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान नागरिकांनी हायवे आणि बावधन परिसरात गर्दी करु नये असे आवाहन करण्यात येत आहे. वन विभागाची टीम घटनास्थळी पोहचली आहे असून गव्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS