Womens Day | अनोखा उपक्रम, आई आपल्या महाविद्यालयात

Sakal 2022-03-08

Views 114

Nashik: जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने नाशिक येथील अशोका बिझनेस स्कूल येथे आई आपल्या महाविद्यालयात हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नाशिकमधील परिस्थितीवर मात करत यश संपादन केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.
#womensday #womensdayspecial #nashik #nashiknews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS