फेरीवाल्यांपासून मुक्तता मिळावी म्हणून नागरिकांचा अनोखा उपक्रम

Lok Satta 2022-04-22

Views 4

मुंबईत अनाधिकृत फेरीवाले हे मुंबईकरांचा डोकेदुखिचा विषय. या फेरीवाल्यांपासून मुक्तता मिळावी यासाठी मालाड येथील अनेक सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन आपला परिसर फेरीवाले मुक्त करून संबंधीत फुटपाथ दत्तक देखील घेतली आहे.

#mumbai #footpath #renewed #streetdirt

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS