राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी महिलांच्या प्रगतीबाबत बोलताना यशोमती ठाकूर प्रचंड आत्मविश्वासाने बोलत होत्या मात्र काही वैयक्तीक विषयांवर त्या भावुकसुद्धा झाल्या. पाहुयात महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी आम्ही साधलेला मनमोकळा संवाद.