लोकांनी कमी स्वयंपाक करावा म्हणून केंद्राने सिलेंडरचे भाव वाढवले - यशोमती ठाकूर

Lok Satta 2021-10-21

Views 437

देशात पेट्रोल-डिझेल सोबतच सिलेंडर, डाळी, भाज्यांचे भाव देखील कडाडले आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईवरून महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 'अच्छे दिन' आणणाऱ्या लोकांनीच 'महागाईचे दिन' आणले, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

#yashomatithakur #BJP #PetrolHike

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS