गेल्या काही दिवसांपासून तरुणाईमध्ये ट्रेकिंग करण्याचं आकर्षण मोठया प्रमाणावर वाढतंय.
अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत ट्रेकिंगची क्रेझ सध्या जोर धरतेय.
ट्रेकिंगला जाण्यासाठी शहरांमधून अनेक ग्रुप तयार होताना दिसतात. ट्रेकिंग चे अनेक फायदे आपल्याला माहितीच असतील. विरंगुळा बरोबर ट्रेकिंगमुळे व्यायाम देखील होतो. ट्रेकिंग करताना अनेक कठीण गडकिल्ले देखील सर केले जातात.
#trekking #trekkingtips #rappling #rockclimbing #trek #trekkinggroup