Thane Kopri Bridge is Closed For 8 Months|ठाणेकरांच्या प्रवासाच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाची बातमी आहे
ठाण्यातला वर्दळीचा जूना कोपरी पूल पुढील आठ महिने बंद राहाणार आहे
ठाणे आणि मुंबईला जोडणाऱ्या जुन्या कोपरी पूलच्या नुतनीकरण आणि दुरुस्तीच्या कामाला आता सुरुवात होणार आहे
मंगळवार 4 जानेवारी पासून हा पूल नागरिकांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे
या पुलाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून पुढील आठ महिने सुरु राहणार आहे
यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठाण्यातील वाहतूक विभागाकडून विशेष अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे|Maharashtra Times|महाराष्ट्र टाइम्स