Farhan akhtar wedding photos viral : फरहान अख्तरच्या लग्नाचे फोटो व्हायरल | Sakal Media |

Sakal 2022-02-21

Views 267

विकी कौशल आणि कतरीनाच्या लग्न बंधनात अडकले... अनेक कलाकारांनी आपल्या आवडत्या जोडीदारासोबत लगीनगाठ बां’धली... यामध्ये सर्वात जास्त चर्चा आलिया भट्ट आणि रणभीर कपूर याची होताना दिसतेय..... मात्र फरखान अख्तर आणि शिबानी दांडेकर गेल्या तीन वर्षांपासून रि’लेशनशि’प मध्ये आहेत.आणि आज त्यांनी अगदी धुमधड्याक्यात आपला विवाह सोहळा पार पाडला आहे... त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले..

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS