#NavneetRana #Shivsena #SakalMedia #RaviRana #Hospital
नवनीत राणा यांच्या एका फोटोमुळे आता राजकारण चांगलंच पेटलेलं पाहायला मिळतंय.नवनीत राणा गेल्या काही दिवसांपासून लीलावती रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यावेळी नवनीत राणा यांचा एम आर आय मशीनमधील फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. आता या फोटोवरुन आक्रमक होत शिवसेनेने लिलावती रुग्णालयाला धारेवर धरले आहे.