राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी हा व्हिडीओ पाहिला आणि ऐकला असेल ना? शाहांना मराठी कळत नसलं तरी फडणवीसांनी ती घोषणा हिंदीतच केली होती, त्यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं का? की त्यांच्या लक्षात आलं नसेल? असे प्रश्न विचारत फडणवीसांच्या २०१९ सालच्या युतीच्या घोषणेचा व्हिडीओ व्हायरल होतोय.