Kolhapur: शिवजयंती: कोल्हापुरात हलगी, घुमक्याच्या ठेक्यात मिरवणूक

Sakal 2022-02-19

Views 486

कोल्हापूर : शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके, प्रबोधनात्मक पालकांनी सजलेल्या बैलगाड्या व ऐतिहासिक वेशभूषेत नटलेले बाल मावळे, अशा वातावरणात शिवाजी पेठेतील शिवाजी तरूण मंडळातर्फे काढण्यात आलेली मिरवणूक अविस्मरणीय ठरली. हलगी व घुमक्याच्या ठेक्यात मिरवणूक मार्ग कडाडला, तर आबालवृद्धांसह महिलांनी मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कोरोना हद्दपार झाल्याची भावना निर्माण करत कार्यकर्त्यांनी शिव विचारांचा जागर घातला.
(व्हिडिओ-बी.डी.चेचर)
#kolhapur #kolhapurshivjayanti #shivajimaharajjayanti #shivjayant2022 #shivajimaharajjayanti #chhtrapatishivajimaharaj

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS