पोलीस महानिरीक्षक प्रांतोषकुमार दास यांचं निवृत्तीच्या वेळचं भाषण ऐकाल तर हसून लोट-पोट व्हाल!
बिहारमधील पोलीस महानिरीक्षक प्रांतोष कुमार दास सध्या चांगलेच व्हायरल होताहेत. निवृत्तीवेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर केलेल्या भाषणामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. त्याचा बिहारच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयानं एक व्हिडीओ जारी केलाय.
#prantoshkumar #prantoshkumardas #prantoshdas #IPSprantoshkumardas