Viral Video: वीजबिल मागणी कारवाईसाठी गेलेल्या वीजविभागीय अधिकाऱ्यावर तानली बंदूक, व्हिडीओ व्हायरल

LatestLY Marathi 2022-09-13

Views 3

अनेक बहाद्दर वीज बील थकीत ठेवतात. संबंधीत कारवाई बाबत अनेकदा नोटीस बजावली तरी बील भरत नाहीत. बील न भरल्यामुळे एका वीज वापरकर्त्याच्या घरी कारवाईसाठी वीजविभागीय अधिकारी पोहोचले, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS