Mumbai Corona Update : मुंबईत गुरूवारी 3 हजार 928 रूग्ण

TimesInternet 2021-12-30

Views 2

#CoronaVirus #Coid19 #CoronaUpdate #MaharashtraTimes
मुंबईत करोना रूग्णसंख्येचा पुन्हा एकदा विस्फोट झालेला पाहायला मिळालाय. मुंबईत गुरूवारी तब्बल 3 हजार 928 रूग्णांची नोंद करण्यात आली. मुंबईत करोना वाढीचा दर 8.5 टक्के इतका झाला आहे. मुंबईत बुधवारी 2 हजार 510 करोना रुग्ण पाहायला मिळाले होते. गुरूवारी मात्र करोनाने आपले हातपाय चांगले पसरत असल्याचा दाखला दिला आहे

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS