#RajeshTope #CoronaPossitive #CoronaVirus #CoronaPatients #MaharashtrTimes
मुंबईत दररोज तब्बल ५१ हजार करोना चाचण्या होत आहेत. यापैकी साधारण २२०० नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर पॉझिटिव्हिटी रेट ४ टक्के इतका होतो. मुंबईच्यादृष्टीने ही खूपच चिंतेची बाब असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.