Mumbai : अर्जुन कपूरला करोना; बीएमसीकडून घराचं निर्जंतुकीकरण

TimesInternet 2021-12-29

Views 0

#ActorArjunKapoor #ActressMalaikaArora #BollywoodNews #MaharashtraTimes
अभिनेता अर्जुन कपूरला दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात तो पहिल्यांदा पॉझिटिव्ह आढळला होता. बीएमसी चे कर्मचारी सॅनिटायजेशन करण्यासाठी अर्जूनच्या घरी पोहचले. मलायका व अर्जुन नुकतेच करिश्मा कपूरच्या घरी ख्रिसमस पार्टीत दिसले होते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS