GST Changes:1 जानेवारीपासून GST मध्ये होणार बदल

LatestLY Marathi 2021-12-29

Views 140

वाहतूक सेवा आणि रेस्टॉरंट क्षेत्रात प्रदान केलेल्या ई-कॉमर्स सेवांवर कर भरावे लागणार आहे . पादत्राणे आणि कापड क्षेत्रातील शुल्कबदल 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS