Rule Changes from 1st June: 1 जूनपासून बँकिंग, विमा आणि गृहकर्जासह अनेक क्षेत्रात होणार \'हे\' 5 मोठे बदल; वाचा सविस्तर

LatestLY Marathi 2022-08-18

Views 33

1 जूनपासून देशात अनेक बदल होणार आहेत. या बदलाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर आणि जीवनावर होणार आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला नियमांमधील बदलांची माहिती असणे आवश्यक आहे.  चला तर मग 1 जूनपासून कोणते बदल होणार आहेत ते जाणून घेऊया.

Share This Video


Download

  
Report form