1 जानेवारीपासून होणार हे 6 बदल l These 6 changes will take place from January 1 l sakal

Sakal 2021-12-31

Views 1.5K

नवीन वर्ष म्हणजे 2022 आपल्यासोबत अनेक बदल घेऊन येणार आहे. या बदलांचा तुमच्या जीवनावरही परिणाम होईल. १ जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढणे आणि कपडे खरेदी करणे महाग होणार आहे. आम्ही तुम्हाला 1 जानेवारीपासून होणार्‍या 6 बदलांबद्दल सांगत आहोत.
#NewYear2022 #India #Maharashtra

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS