This actress exit from 'Yeu Kashi Tashi Mi Nandayla' | येवू कशी तशी...'मधून शकू मावशीची एक्झिट
#YeuKashiTashiMiNandayla #ZeeMarathiSerial #LokmatFilmy
येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील स्वीटू आणि ओंकारची जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे. मात्र मालिकेत एक टर्निंग पाईंट दाखवण्यात आला, तो म्हणजे स्वीटू आणि मोहितचं लग्न...मालिकेत स्वीटू आणि मोहितचं लग्न झाल्यानंतर या मालिकेला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता कथानक आणि ओकारचा लूक हे दोन महत्त्वाचे बदल मालिकेत करण्यात आले. पण तरीही चाहते या मालिकेच्या कथानकावर नाराजच आहेत. त्यातच येवू कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या चाहत्यांना आणखी एक धक्का बसलाय...तो म्हणजे या मालिकेतील सर्वांची लाडकी शकू मावशीने ही मालिका सोडलीये. (Chitrali VO)
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber