झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत दादा अकाउंट्सच्या फाईल बघत असताना मोहितच्या नावावरील बिलामध्ये गडबड असल्याचं दादांच्या लक्षात येत आणि ते तसं मोहितला विचारतात पण मोहित त्यांना त्याबद्दल कुठेही बाहेर न बोलण्याची ताकीद देतो. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale