येऊ कशी तशी मी नांदायला 2nd June Full Episode Update Yeu Kashi Tashi Mi Nandayla Zee Marath

Rajshri Marathi 2021-06-03

Views 15

झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत स्वीटू आणि ओम घरी जाताना एका ढाब्यावर थांबतात. तिथे ओमची मजा घेण्यासाठी स्वीटू सरदारजी बनते. तर मोहितला सरदारांकडून चांगलाच मार पडतो. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS