झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या ओमचा साखरपुडा झाला हे समजून स्वीटू त्याला तिखटाच्या पुरणपोळ्या खाऊ घालते. पण नंतर तिला साखरपुडा न झालीच समजतं आणि ती ओमला ती पोळी न खाण्यापासून थांबवत असते. यावरून तीच ओमवर प्रेम आहे हे ती समजू शकेल का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale