सिनेरसिकांसाठी लोकसत्ता ऑनलाइन लवकरच घेऊन येत आहे ‘गोष्ट पडद्यामागची’ ही खास व्हिडीओ सीरिज. या सीरिजमध्ये तुम्हाला भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात महत्वाचं स्थान निर्माण केलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांच्या पडद्या मागच्या गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. तेव्हा ४ नोव्हेंबरपासून लोकसत्ता ऑनलाइनच्या यूट्यूब चॅनल ‘loksatta live’वर पाहायला विसरू नका 'गोष्ट पडद्यामागची' ही व्हिडीओ सीरिज
#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #Bollywood #Cinema #Entertainment #Behindthescenes