गुजरात विधानसभा निवडणुकीतील अनुभव पाठीशी आहे. त्यामुळे उगाच भलेमोठे लक्ष्य डोळ्यासमोर न ठेवता भाजपने आपल्या आवाक्यातील लक्ष ठेवण्यावर भर दिला आहे. गुजरातमध्ये २२४ जागांसाठी विधानसभा निवडणुका होत आहेत. एकूण २२४ जागांपैकी किमान १५० जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य आहे.मुख्यमंत्री पदासाठी बी. एस. येडियुरप्पाचा चेहरा पुढे करण्यावर भाजपमध्ये जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.कर्नाटकमध्ये भाजपसाठी गुजरातसारखी स्थिती नाही. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला म्हटले जायचे.कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. भाजपला नेहमीसारखा अति आत्मविश्वास ठेऊन चालणार नाही. कारण, कर्नाटकात काँग्रेस पराभवाच्या मानसिकतेत नाही. पण, भाजपच्या धुरीणांचे म्हणने असे की, कर्नाटकमध्ये लोकांच्या मनात काँग्रेसबद्दल नाराजी आहे. सोबतच भाजपला कर्नाटकात अनेक अव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews